Maharashtra Lok Sabha Election मध्ये मोदी, पवार, हिंदुत्व, कोणते मुद्दे महत्त्वाचे?

Описание к видео Maharashtra Lok Sabha Election मध्ये मोदी, पवार, हिंदुत्व, कोणते मुद्दे महत्त्वाचे?

#LokSabha #loksabhaelection2024 #election2024 #narendramodi #rahulgandhi #BJP #congress

राज्यात दोन टप्प्यांचं मतदान झालं असून आणखी महत्त्वाच्या लढती पुढच्या टप्प्यांमध्ये होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकांमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहतायत?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी साधलेला संवाद
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке