Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha Elelction ऐवजी शिरूरमधून लढले असते का? | BBC News Marathi

Описание к видео Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha Elelction ऐवजी शिरूरमधून लढले असते का? | BBC News Marathi

#BBCMarathi
छगन भुजबळ यांचं नाव लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी चर्चेत आलं होतं. पण अनेक फेऱ्यांनंतरही उमेदवारी जाहीर झाली नाही. अखेर स्वतः भुजबळांनीच नाव मागे घेतलं. नाशिकऐवजी शिरूरची जागा ऑफर झाल्याचंही भुजबळ म्हणाले. मग त्यांनी माघार का घेतली? बीबीसी मराठीच्या दीपाली जगताप यांना दिलेल्या मुलाखतीत भुजबळ काय म्हणाले? पाहा.
शूट - प्रवीण ठाकरे
एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке