Lok Sabha Election : Muslim मतदारांच्या मनात काय आहे? | Raigad

Описание к видео Lok Sabha Election : Muslim मतदारांच्या मनात काय आहे? | Raigad

#BBCMarathi #Muslim #IndianMuslims #loksabhaelection2024 #Raigad

यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ‌एकाही मोठ्या पक्षानं मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. पण मुस्लीम आरक्षण, CAA, मुस्लीम पर्सनल लॉ हे मुद्दे मात्र चर्चेत आले आहेत. त्याविषयी मुस्लीम मतदारांना काय वाटतं? रायगड जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये मुस्लीम समाजाच्या लोकांशी बीबीसीनं चर्चा केली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке