Shivsena कोणाची ? Uddhav Thackeray की Eknath Shinde ? मुंबईच्या त्या ६ जागा निकाल लावणार का ?

Описание к видео Shivsena कोणाची ? Uddhav Thackeray की Eknath Shinde ? मुंबईच्या त्या ६ जागा निकाल लावणार का ?

#BolBhidu #MumbaiLoksabha #UddhavThackerayVsEknathShinde

सेना विरुद्ध सेना. एक ठाकरेंची सेना आणि दूसरी शिंदेंची सेना. पण ओरिजनल सेना कोणाची हा सामना गेल्या अडीच वर्षांपासून चालू होता. आत्ता राज्यातल्या 35 जागांवरच मतदान पार पडलय. सेना विरुद्ध सेनेचा निम्मा सामना जवळपास आटोक्यात आला आहे, पण हाच तो पाचवा टप्पा आहे तो खरी शिवसेना कोणाची याचा निकाल देणार आहे. शिंदे गट एकूण 15 जागा लढतोय तर ठाकरे गट एकूण 21 जागा लढवतोय. यापैकी 13 जागांवर सेना विरुद्ध सेना असा सामना रंगतोय आणि या 13 जागांपैकी पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात एकूण 6 जागा आहेत जिथे दोन्ही सेना एकमेकांसमोर येणार आहेत…

साहजिक या सहा जागा का महत्वाच्या आहेत, या सहा जागांमुळे खरी शिवसेना कोणाच्या यावर का शिक्कामोर्तब बसेल हे आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке