Rahul Gandhi अमेठी ऐवजी Raibareli मधून का लढतायत ? Priyanka Gandhi लोकसभेला का उतरल्या नाहीत ?

Описание к видео Rahul Gandhi अमेठी ऐवजी Raibareli मधून का लढतायत ? Priyanka Gandhi लोकसभेला का उतरल्या नाहीत ?

#BolBhidu #RahulGandhi #Raibareliloksabha

राहुल गांधी अमेठीतून लढणार की नाही? लोकसभा निवडणूक सुरू झाली तेव्हापासून ही चर्चा सुरू होती. २०१९ च्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अमेठीला वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांच्या प्रतिस्पर्धी स्मृती इराणी सातत्याने करत असतात. अमेठी आणि रायबरेली मधून उमेदवारीबद्दल बोलतांना काँग्रेस नेते सातत्यने सांगत होते की अमेठी आणि रायबरेलीतून सरप्राईज मिळेल. पण, अर्ज दाखल करायला फक्त १ दिवस बाकी असेपर्यंत सुद्धा उमेदवारी ठरत नव्हती. अखेर २ एप्रिलला रात्री उशिरा रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीमधून गांधी परिवाराचे लॉयलिस्ट के एक शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पण, राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे अमेठीतून निवडणूक न लढता रायबरेलीतून निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला असावा? आणि राहुल गांधी यांच्या ऐवजी प्रियंका गांधी यांना उमेदवारी का देण्यात आली नसावी? तसच गांधी परिवारातील व्यक्तीने उत्तर प्रदेशातून लढण्याचं नक्की किती महत्त्व आहे? पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке