Kalyan मध्ये Shrikant Shinde यांच्या विरोधात Vaishali Darekar यांना उतरवण्यामागं नेमका प्लॅन काय ?

Описание к видео Kalyan मध्ये Shrikant Shinde यांच्या विरोधात Vaishali Darekar यांना उतरवण्यामागं नेमका प्लॅन काय ?

#BolBhidu #KalyanLoksabha #ShindevsThackeray

यंदाच्या इलेक्शनमध्ये कल्याणची जागा हाय व्होल्टेज आहे, इथून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात प्रस्थापित नेता उतरणार अशीही चर्चा रंगली, पण श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरंसमध्ये बोलता बोलता कल्याणचा उमेदवार लिहून घ्या, असं म्हणत वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर केलं. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात साध्या शिवसैनिक महिलेला उमेदवारी दिल्याची चर्चा ठाकरे गटात रंगली आणि ठाकरे गटानं श्रीकांत शिंदेंना बाय दिला अशी टीका अगदी भाजपकडूनही व्हायला लागली.

पण या सगळ्यात एक चर्चा अशीही रंगली आहे, की वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना धक्का देतील का ? कशामुळं तर काही समीकरणांमुळं. ठाकरे गटानं श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध नगरसेवक पदापर्यंतच पोहोचलेल्या शिवसैनिक महिलेला उमेदवारी देऊन नेमकं काय साध्य केलंय ? कुठल्या समीकरणांवर ठाकरे गटाचा डोळा आहे ? आणि कल्याणमध्ये ही समीकरणं बसतील का ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке