Narendra Modi and Raj Thackeray Shivaji Park Sabha I सभेतल्या ५ मुद्द्यांचा मुंबईत इम्पॅक्ट पडणार ?

Описание к видео Narendra Modi and Raj Thackeray Shivaji Park Sabha I सभेतल्या ५ मुद्द्यांचा मुंबईत इम्पॅक्ट पडणार ?

#BolBhidu #NarendraModi #RajThackeray

महाराष्ट्रातल्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आला आणि सगळा फोकस शिफ्ट झाला तो मुंबईवर. ठाकरेंचं होमग्राऊंड, भाजपनं निर्माण केलेली ताकद, काँग्रेसची पारंपारिक मतं, शिंदेंसाठी महत्त्वाची लढाई असे सगळे मुद्दे ऐरणीवर आले. इथं महायुतीकडून सगळ्यात जास्त जोर लावण्यात आला, तो भाजपकडून. पण घाटकोपरचा उलटलेला रोड शो, ठाकरेंच्या मागे सहानुभूती उभी असल्याची चर्चा, काँग्रेसला मिळणारा दलित-मुस्लिम मतांचा सपोर्ट यामुळं महायुतीसाठी मुंबई कठीण असल्याचं बोललं जात होतं.

पण मुंबईत महायुतीनं आपला हुकमी एक्का खेळला तो मोदींच्या सभेतून. शिवाजी पार्कवर झालेल्या मोदींच्या सभेतून नेमके काय मुद्दे मांडण्यात आले ? या सभेतून महायुतीनं नेमका कसा डाव साधला आहे ? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке