Mumbai Police चे कॉन्स्टेबल Vishal Pawar यांच्या मृत्यूचं कारण ठरलं एक इंजेक्शन, काय घडलं नेमकं ?

Описание к видео Mumbai Police चे कॉन्स्टेबल Vishal Pawar यांच्या मृत्यूचं कारण ठरलं एक इंजेक्शन, काय घडलं नेमकं ?

#BolBhidu #MumbaiPolice #FatakaGang

२९ एप्रिलची सकाळ, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार आपल्या ठाण्यातल्या घरी पोहोचले. १८ तारखेच्या रात्री ते ड्युटीसाठीच घराबाहेर पडले होते, त्यामुळं घरच्यांना असंच वाटलं की ड्युटी संपवून आपला मुलगा घरी आलाय. पण नेहमीच्या वेळेपेक्षा विशाल लवकर आल्यानं घरच्यांना थोडी भीतीही वाटली.

ही भीती आणखी वाढली, कारण काही वेळातच विशाल यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यांची तब्येत खालावली होती, हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर ती आणखी खालावली, इतकी खालावली की १ मे ला म्हणजेच पुढच्या तीनच दिवसात विशाल यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मृत्यूशी झुंज यशस्वी झाली नाही आणि याचं कारण ठरलं, एक इंजेक्शन, विशाल यांच्या पाठीत खुपसलेलं, लोकल स्टेशनच्या जवळ, मुंबईच्या फटका गँगनं. पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्यासोबत नेमकं काय घडलं ? कसं घडलं ? फटका गँगच्या दहशतीची स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.




चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке