Gangster Goldy Brar च्या हत्येची चर्चा पण Punjabi Gangwar Canada मधून America पर्यंत कसं पोहोचलं ?

Описание к видео Gangster Goldy Brar च्या हत्येची चर्चा पण Punjabi Gangwar Canada मधून America पर्यंत कसं पोहोचलं ?

#BolBhidu #GoldyBrarDeath #ArshdeepDalla

२० सप्टेंबर २०२३ ला एक बातमी आली होती, कॅनडामध्ये गँगस्टर सुख्खा दुनेखेची घरात घुसून गोळ्या मारुन हत्या, पाठोपाठ दुसरी बातमी आली, या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगनं घेतली, सूत्रं हलवणाऱ्याचं नाव होतं, गोल्डी ब्रार. आता १ मे २०२४ ला बातमी आली, गँगस्टर गोल्डी ब्रारची हत्या आणि खरंच हत्या झाली आहे की नाही हे कन्फर्म होण्याच्या आधी दुसरी बातमी आली, या हत्येची जबाबदारी अर्षदिप दल्ला आणि लखबीर लांडा यांनी घेतल्याची.

पण एक गँगस्टर जो कॅनडामध्ये बसून, भारतातली सूत्रं हलवायचा. ज्यानं लॉरेन्स बिष्णोईची गँग एकहाती सांभाळली. अगदी तीन महिने आधी त्याचं नाव कॅनडामधल्या बिझनेसमनला धमकावल्याबद्दल चर्चेत होतं आणि पंधरा दिवस आधी ज्यानं भारतातल्या मोठ्या सुपरस्टारच्या घरावर गोळीबार घडवून आणला, त्या गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याची बातमी येते काय, ती नक्की व्हायच्या आधीच त्याची जबाबदारी दुसरी टोळी घेते काय, या सगळ्यात एक प्रश्न पडतो, विषय संपलाय की सुरु झालाय ? गोल्डी ब्रार, अर्शदीप दल्ला, लखबीर लांडा आहेत कोण ? गोल्डी ब्रारची हत्या होणं ही गोष्ट भारताचं टेन्शन वाढवणारी का आहे ? पंजाबच्या गल्लीतलं गॅंगवॉर आधी कॅनडा आणि आता अमेरिकेत कसं पोहोचलं आहे ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке