ED files case against former Anil Deshmukh : निवृत्त पोलीस अधिकारी वाय. पी. सिंग यांची प्रतिक्रिया

Описание к видео ED files case against former Anil Deshmukh : निवृत्त पोलीस अधिकारी वाय. पी. सिंग यांची प्रतिक्रिया

ED files case against former Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक वर्तुळातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या कारवाईवर निवृत्त पोलीस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке