Smriti Irani Pune Speech: Sharad Pawar यांना बारामतीतून येऊन चॅलेंज देणार? | Supriya Sule| Pune News

Описание к видео Smriti Irani Pune Speech: Sharad Pawar यांना बारामतीतून येऊन चॅलेंज देणार? | Supriya Sule| Pune News

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#SmritiIrani #SharadPawar #SupriyaSule #PuneNews #BaramatiNews #RPT0160

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोमवारी पुणे दौर्‍यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. तर त्याच दरम्यान स्मृती इराणी यांचा गाड्यांचा ताफा जात असताना,त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून अंडे फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अमित शाह आणि भाजप या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना स्मृती इराणी यांनी अमेठीनंतर आता बारामतीतून निवडणूक लढण्याचा इरादा बोलून दाखवला. पुण्यातल्या राड्यानंतर स्मृती इराणींनी एबीसीडी म्हणत थेट बारामतीला, शरद पवारांना चॅलेंज दिलंय.

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке