पक्ष आपला ठाकरे | Paksha Aapla Thackeray |

Описание к видео पक्ष आपला ठाकरे | Paksha Aapla Thackeray |

#shivsena #shivsenaubt #shivsenageet #shivsenasong #shivsainik #balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray#pakshaaaplathackeray

'ठाकरे' ह्या नावाची ताकदच अशी आहे की ते नाव पाठीशी असल्यावर जगातल्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायची शक्ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनगटात येते. कधीही न आटणारा उर्जेचा आणि मायेचा स्रोत म्हणजेच तमाम निष्ठावान शिवसैनिकांचं दैवत 'ठाकरे'! ह्याच दैवतावरच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी अर्पण केलेलं हे नवीन गीत...

'दैवत आपलं ठाकरे'!

#shivsena #shivsenaubt #shivsenageet #shivsenasong #shivsainik #balasahebthackeray #uddhavbalasahebthackeray #uddhavsahebthackeray #aadityathackeray#pakshaaaplathackeray

Комментарии

Информация по комментариям в разработке