निकमांना माहिती होते की ते RSS चे आहेत, Kiran Mane यांचा गौप्यस्फोट | Ujjwal Nikam | Elections 2024

Описание к видео निकमांना माहिती होते की ते RSS चे आहेत, Kiran Mane यांचा गौप्यस्फोट | Ujjwal Nikam | Elections 2024

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजापकडून मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North-Central Constituency) उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी उज्ज्वल निकम यांचा ‘निकम्मा नाग’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर आज पुन्हा उज्ज्वल निकम यांना निशाणा बनवून किरण माने यांनी पोस्ट केली आहे. “उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं.” असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook :   / timemaharashtra  
►Subscribe Time Maharashtra on Youtube: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : www.instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.

#kiranmane #ujjwalnikam #poonammahajan #tweet #shivsenaubt #ubt #bjp #varshagaikwad #mahavikasaghadi #loksabhaelection2024 #elections2024 @ShivSenaUBTOfficial

Комментарии

Информация по комментариям в разработке