Kalyan मधून Shrikant Shinde आणि Thane मधून Rajan Vichare चालणार ? लोकांचे अंदाज काय सांगतात ?

Описание к видео Kalyan मधून Shrikant Shinde आणि Thane मधून Rajan Vichare चालणार ? लोकांचे अंदाज काय सांगतात ?

#BolBhidu #ShrikantShinde #RajanVichare

कल्याणमध्ये धनुष्यबाण पण घासून, ठाण्यात मशाल पण शक्यता किंचीत आणि दणक्याची भीती दोन्हीकडे. या आहेत चर्चा, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर सुरु असलेल्या. अर्थातच हे निकाल सांगणारे सर्व्हे नाहीत, एक्झिट पोलही नाहीत, तर मतदान पूर्ण झाल्यावर ज्या चर्चा रंगल्या, जे अंदाज मांडले जाऊ लागले, त्यावरुन आम्ही लोकांकडून, स्थानिक पत्रकारांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून माहिती घेतली आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय.

या व्हिडीओमध्ये आपण बोलू, ठाणे आणि कल्याण या हाय व्होल्टेज मतदारसंघांबद्दल. शिंदे आणि ठाकरे या दोघांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या मतदारसंघात मतदानानंतर लोकं काय म्हणतायत पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке