बायको माझी लाडकी 😍My Lovely Wife😂 Vadivarchi Story | When Girlfriend becomes wife | Marathi comedy

Описание к видео बायको माझी लाडकी 😍My Lovely Wife😂 Vadivarchi Story | When Girlfriend becomes wife | Marathi comedy

वाडीवरची स्टोरीचा 'बायको माझी लाडकी' हा तुफान कॉमेडी व्हिडिओ बघून हसून पडाल😂
मित्रांनो या व्हिडिओमध्ये विशल्या आणि स्वाती या दोघांच्या प्रेमाची गोष्ट आहे. सुरुवातीला स्वाती आणि विशाल या दोघांमध्ये भांडणे असतात. नंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात पण स्वातीचा भाऊ विशालला मारहाण करतो. स्वाती विशालला भेटायला येते. तर त्या दोघांचं जमतं आणि नंतर लग्न होतं.
लग्नानंतर विशालची बहीण म्हणजे स्वातीची ननंद तिला खूप त्रास देते. आता बघूया पुढे काय होतंय 😂 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!


- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा कणसे
मृणाली कुलकर्णी
तेजस्विनी डिके
ऋषिकेश कचरे
मनीष खामकर
इरफान मुलाणी
प्रदीप ठोंबरे
शिवप्रसाद मालुगडे
करण शिंदे
सुमित खोत


#vadivarchistory #comedy #marathi #marathicomedy #love #husbandwife #family #brothersister #sisterinlaw #vadivarchistorynewepisode #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #marathicomedyvideo #comedymarathi #comedymovies

Комментарии

Информация по комментариям в разработке