Maharashtra Times Live : बीडमध्ये वाढलेलं सव्वा दोन लाख मतदान कुणाचं? | Beed Lok Sabha Live

Описание к видео Maharashtra Times Live : बीडमध्ये वाढलेलं सव्वा दोन लाख मतदान कुणाचं? | Beed Lok Sabha Live

#loksabhaelection2024 #beedloksabha #maharashtratimes

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी महाराष्ट्रात एकूण ११ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान पार पडलं. बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतदान पार पडल्याचं पाहायला मिळालं. हे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागेल.

Комментарии

Информация по комментариям в разработке