Narendra Modi यांनी अचानक Uddhav Thackeray यांचं कौतुक करण्याची भूमिका का घेतली ? BJP चा प्लॅन काय ?

Описание к видео Narendra Modi यांनी अचानक Uddhav Thackeray यांचं कौतुक करण्याची भूमिका का घेतली ? BJP चा प्लॅन काय ?

#BolBhidu #NarendraModiOnUddhavThackeray #eknathshinde

उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानता का? असा प्रश्न टिव्ही 9 च्या मुलाखतीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना मोदीजी म्हणाले, त्याचा तर विषय नाही, बायोलॉजिकली उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी दररोज वहिनींना फोन करीत होतो. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी त्यांचा सन्मान करतो. ते माझे दुश्मन नाहीत. जर उद्या गरज पडली तर उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला माणूस असेल…!!!

मोदीजींच्या या वक्तव्यानंतर अचानक मोदींनी ठाकरेंच कौतुक का केलं असा प्रश्न विचारला जावू लागला. कारण गेल्या आठवड्यापासून स्टेट भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदेनी ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरवात केली आहे. ठाकरेंनी मी सोबत येण्यास तयार आहे हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा अस विधान केलं होतं असा दावा फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत केला होता तर एकनाथ शिंदेंनी देखील अशाच प्रकारचा दावा केला होता. एकाबाजूला ठाकरेंवर जोरदार टिका केल्या जात असताना दूसऱ्या बाजूला ठाकरेंच कौतुक करून मोदींनी रिव्हर्स गियर टाकलाय का? आणि टाकला तर तो का? समजून घेवूया या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке