Jalna Loksabha: BJP चे Rovsaheb Danve विजयी षटकार मारणार की Congress चे Kalyan Kale विजयरथ रोखणार?

Описание к видео Jalna Loksabha: BJP चे Rovsaheb Danve विजयी षटकार मारणार की Congress चे Kalyan Kale विजयरथ रोखणार?

#BolBhidu #RaosahebDanve #KalyanKale

सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या दानवेंची ही २६ वी निवडणूक.
जालन्यातून यंदाही दानवे विरोधकांना सहज चकवा देतील, अशी चर्चा होती. पण दानवेंसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोप्पी नाहीये. ग्राऊंडवर कडवी लढत बघायला मिळतीये. दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी होईल, असा दावा कल्याण काळेंनी केलाय. तर मंगेश साबळे यांचंही वारं वाहतंय. सध्याच्या घडीला ग्राऊंडवरचं वातावरण कसं आहे ? मराठा आरक्षणाचा फॅक्टर कसा वर्क आऊट होतोय ? अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसतोय ? जालन्यात नेमकं कसं कसं ? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке