Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला

Описание к видео Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला

Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला

#karalesir #nileshlanke #maharashtratimes #nileshkaralespeech #loksabhaelection2024

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपने सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे.
तर विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश लंकेंना उमेदवारी मिळालीये.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आज अहमदनगर मध्ये सभा झाली.
यावेळी राज्याचे खदखद मास्तर म्हणून फेमस असलेल्या कराळे गुरुजींनी भाषण केलं.
निलेश लंके म्हणाले, लंकेंचे कोरोनातले जुने व्हिडिओ काढा, व्हायरल करा, ते असेच निवडून येतील.
मोदींसारखे किती आले आणि किती गेले, इथे हिटलर नाही टिकला.
मोदी भारताचे पंतप्रधान नाहीत, गुजरातले पंतप्रधान आहेत, अशीही टीका केली.
कांदा निर्यात, महानंदा डेअरी, अग्नीवीर योजना या प्रश्नांवर बोलत त्यांनी मोदींवर टीका केली.
लग्न करताना, डिग्री घेताना आणि चहा विकतानाचा त्यांचा फोटो मिळाला तर मला पाठवा.
मी गेले कित्येक दिवस सभा घेतोय, लोकांमध्ये मोदींविषयी फार रोष असलेला पाहायला मिळतंय.
.....................................

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://marathi.indiatimes.com/
https://timesxpmarathi.indiatimes.com/

About Channel :

Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии

Информация по комментариям в разработке