Malshiras च्या सभेतून Narendra Modi आणि Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांच्यावर काय डाव टाकले

Описание к видео Malshiras च्या सभेतून Narendra Modi आणि Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांच्यावर काय डाव टाकले

#BolBhidu #NarendraModiMalshirasSabha #dhairyasheelmohitepatilVsRanjitNimbalkar

मोदींच्या महाराष्ट्रातल्या लागोपाठ सभांचा आजचा दुसरा दिवस.माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यासाठी मोदींनी आज माळशिरसमध्ये सभा घेतली. शरद पवार आणि फडणवीसांनी माढ्यात सभांचा धडाका लावलेला असताने शरद पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या माढ्यात मोदींनी सभा घेत भाजपने शक्तीप्रदर्शन केलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदींची सभा अकलूजला झाली होती. तेव्हा अकलूजच्या सभेचं नियोजन मोहिते पाटलांनी केल होतं. पण आज त्याच मोहिते पाटलांविरोधात नरेंद्र मोदींनी सबा घेतली, तेही मोहित पाटलांच्या होमग्राऊंडवर माळशिरसमध्ये….

सध्या माढ्यातील पाणीप्रश्न हा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसतोय. या अनुषंगाने नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दोष देत त्यांच्या सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवल्याचा उल्लेख केला इकडं फडणवीसांनी मोहिते पाटलांना अंगावर घेतलं..मोदी आणि फडणवीस या जोडगोळीने माढ्यात शरद पवारांना शह देण्यासाठी आजच्या सभेतून कोणते डाव टाकलेत पाहूयात या व्हिडिओतून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке