Loksabha 4th Phase साठी प्रचार आज संपला, महाराष्ट्रातल्या ११ जागांवर कोणाचं पारड जड असणार ?

Описание к видео Loksabha 4th Phase साठी प्रचार आज संपला, महाराष्ट्रातल्या ११ जागांवर कोणाचं पारड जड असणार ?

#BolBhidu #LoksabhaElections #maharashtraloksabha

चौथ्या टप्प्यातील 11 जागांवरचा प्रचार आज संपला, प्रचाराच्या सांगता सभांमुळे आजचा दिवस रंगला. फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते तर अजित पवारांनी दोन दिवस शिरूर, नगर आणि बीड कवर केलं. शरद पवारांच लक्ष्य देखील शिरूर, बीड आणि नगरवरचं जास्त राहिलं. राज्यातील नेत्यांशिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा देखील या टप्यातील मतदारसंघासाठी पार पडल्या आहेत. आज प्रचार संपता संपता कोणाच्या पारड्यात वातावरण पडू लागलय. कुठे प्रचाराची काय परिस्थिती राहिलेय समजून घेवूया या व्हिडीओतून.

Timestamps

00:00 - इंट्रो
00:27 - पुणे लोकसभा
01:25 - शिरूर लोकसभा
02:32 - अहमदनगर लोकसभा
03:30 - बीड लोकसभा
04:42 - नंदूरबार लोकसभा
05:58 - शिर्डी लोकसभा
07:08 - रावेर लोकसभा
08:22 - जळगाव लोकसभा
09:28 - मावळ लोकसभा
10:28 - संभाजीनगर लोकसभा
12:30 - जालना लोकसभा

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке