Sushma Andhare Vs Raj Thackeray : Mahaprabodhan Yatraमध्ये सुषमा अंधारेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा

Описание к видео Sushma Andhare Vs Raj Thackeray : Mahaprabodhan Yatraमध्ये सुषमा अंधारेंनी साधला राज ठाकरेंवर निशाणा

#sushmaandhare #rajthackeray #uddhavthackeray
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’त मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. गोरेगाव इथे काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंची नक्कल करत टीका केली होती. यालाच सुषमा अंधारे यांनी मुलूंड इथे ‘महाप्रबोधन यात्रे’च्या सभेत उत्तर दिलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке