कोकणातील सगळ्यात जुना पारंपारिक पदार्थ | पावट्याचं पिठलं आणि भाजी | शेतातील जेवण | कृष्णाई गझने

Описание к видео कोकणातील सगळ्यात जुना पारंपारिक पदार्थ | पावट्याचं पिठलं आणि भाजी | शेतातील जेवण | कृष्णाई गझने

music used in this video 👇
   • ELLIYO - Laze  


साहित्य
पावट्याची भाजी
पावटे, तेल, लसूण, कांदा, टोमॅटो, लाल मसाला, हळद, गरम मसाला, ओल खोबरं, पाणी, मीठ, कोथिंबीर

पावट्याचं पिठलं
पावटे, पाणी, लाल मसाला, हळद, तेल,लसूण,तांदळाचे पिठ, मीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке