Beed सभेतून Ajit Pawar यांनी काय मिळवलं ?Chhagan Bhujbal,Dhananjay Munde Patel यांच्या भाषणाचे अर्थ

Описание к видео Beed सभेतून Ajit Pawar यांनी काय मिळवलं ?Chhagan Bhujbal,Dhananjay Munde Patel यांच्या भाषणाचे अर्थ

#BolBhidu #Beedsabha #Ajitpawar

शरद पवारांनी येवला, बीड, कोल्हापूर येथे सभा घेतल्या आता अजित पवार गटाच्या शरद पवाराच्या सभांना उत्तर देणाऱ्या सभा होतील अस बोललं गेलं. पण आमची सभा उत्तर नाही तर उत्तरदायित्व सभा आहे अस म्हणतं अजित पवार गटाने बीडची सभा घेतली.

या सभेत अजित पवारांनी विकासकामांवर, भूजबळ आणि मुंडेंनी शरद पवारांवर, पटेलांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलेला दिसला. बरं या सगळ्यांतून नेमकं काय साध्य झालं ? महाराष्ट्राच्या दुष्काळ प्रश्नावर काय तोडगा निघाला का ? पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке